vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये गुरू पूर्णिमा उत्साहात..

फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये गुरू पूर्णिमा उत्साहात..

 

जालना प्रतिनिधी: जुना जालना भागातील मुक्तेश्वरव्दारजवळील फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये गुरू पूर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बालचिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त

शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या संचालिका छाया बलवंत नाईक, योगिता

शिरालकर, प्रियांका बिडवे, अल्पना पुरी, ज्योती अग्निहोत्री, रेखा राऊत

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिकेने परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन

ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन‍ विकासाला मिळेल चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

vishwatmaklokswamivarta

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्याविस्तारीकरणाचा आराखडा सादर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता..

विधानसभानिवडणूक२०२४-जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न

vishwatmaklokswamivarta

बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

महिला सशक्तिकरण कार्यक्रमाकरिता येणाऱ्या वाहनाकरिता पार्किंग व्यवस्था

vishwatmaklokswamivarta