vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महिला आशिया चषक 2024: भारताचा नेपाळवर 82 धावांनी विजय…

महिला आशिया चषक 2024: भारताचा नेपाळवर 82 धावांनी विजय…

 

क्रिकेट प्रतिनिधी

श्रीलंकेत डंबुला येथे आयोजित महिला क्रिकेट सामना आशिया चषक 2024 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत आज या स्पर्धेतील दहावा सामना भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि नेपाळ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला  या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 178 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर शफाली वर्माने 81 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. नेपाळकडून सीता राणा मगरने सर्वाधिक दोन बळी घेतले होते.

 

भारताने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नेपाळचा डाव हा पहिल्यापासून सावरला नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांना सातत्याने धक्के दिले. भारताकडून दिप्ती शर्माने 3 विकेट घेतल्या तर राधा रेड्डी आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. निर्धारीत 20 षटकांत 96 धावां केल्या. भारताने या सामन्यात 82 धावांनी विजय प्राप्त केला

संबंधित पोस्ट

जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज मध्ये 22 वर्षीय खेळाडूने भारतासाठी दमदार शतक झळकावले…

vishwatmaklokswamivarta

युवकांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझमध्ये सहभागी व्हावे-जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांचे आवाहनØ सर्वोत्तम स्पर्धेकांचा गौरव होणार

vishwatmaklokswamivarta

बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या लढती

vishwatmaklokswamivarta

विराट कोहली 20 जुलै रोजी करणार एक अनोखा विक्रम…