
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ या कॉमेडी चित्रपटातील गाणे रिलीज..
राज्य प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क आणि अभिनेता फरदीन खान स्टारर ‘खेल खेल में’ या चित्रपटातील ‘हौली हौली’ हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे गुरु रंधावा, यो यो हनी सिंग आणि नेहा कक्कर यांनी गायले आहेदिग्दर्शन मुद्दसर अझीझ यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क आणि फरदीन खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क आणि फरदीन खान स्टारर ‘खेल खेल में’ या चित्रपटातील ‘हौली हौली’ हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे गुरु रंधावा, यो यो हनी सिंग आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. गाण्यात अक्षय कुमार आणि वाणी कपूरची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या गाण्यात तापसी पन्नू आणि एमी विर्क देखील मस्ती करताना दिसत आहेत. ‘खेल खेल में’ हा एक विनोदी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन मुद्दसर अझीझ यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क आणि फरदीन खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



