
राज्यमंत्री अड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा
बुलडाणा, प्रतिनिधी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील मंगळवार, दि. 30 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, दि. 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्राम गृह, बुलडाणा येथे आगमन व राखीव, दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 4.30 वाजता जिजामाता महाविद्यालयातील ग्रंथालय व अभ्यासिकेची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 5 वाजता अमरावती -काटोलकडे रवाना



