vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध आपत्तीसंदर्भात जनजागृतीसाठी 7 ऑगस्ट रोजी जालन्यात मॅरेथॉन रॅली ,मंठा चौफुली येथून सकाळी 6.30 वा. निघणार रॅली

विविध आपत्तीसंदर्भात जनजागृतीसाठी 7 ऑगस्ट रोजी जालन्यात मॅरेथॉन रॅली ,मंठा चौफुली येथून सकाळी 6.30 वा. निघणार रॅली

 

 

 

जालना, (जिमाका)– विविध आपत्ती संदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने बुधवार, दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता जालना शहरातील मंठा चौफुली येथून मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

 

राज्यात उदभवणाऱ्या विविध आपत्तीत कोणती दक्षता घ्यावी याबाबत जनजागृतीसाठी महसूल व वन विभागाने शासन निर्णयान्वय मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने जालना शहरात 7 ऑगस्ट रोजी मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजना, आपदा मित्र, होमगार्ड व स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी वैश्य समाज स्नेहमेळाव्यात-दिली पर्यटन योजनांची सविस्तर माहिती

vishwatmaklokswamivarta

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण  मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा १० वरुन १५ लाख रुपये…

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेला उत्तम प्रतिसादकोकण विभागात 5 हजार 384 उमेदवारांची निवड    – उपायुक्त दिलीप पवार

vishwatmaklokswamivarta