vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा

जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा

 

बुलडाणा, प्रतिनिधी : विविध सेवाभावी संस्थेतर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला.कारागृहातील बंद्यांकरीता धार्मिक, सामाजिक, मनोरंजनात्मक, समुपदेशपर उपक्रम राबविण्यात येतात. या दृष्टिकोनातून दि. 19 ऑगस्ट रोजी कारागृहातील बंद्यांकरीता बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी, बुलडाणा यांच्यातर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बंद्यांना फळवाटप करण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर, तुरुंगाधिकारी मोहन पाटील, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोयायटीचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. सुकेश झंवर, प्रशासकीय अधिकारी नम्रता पाटील आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमासाठी कृषी सहायक गजानन सांगळे, लिपिक अपर्णा आघाव, सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार सुनील धाकडे, संजय मदारकर, कारागृह शिपाई जितेश काळवाघे, दिनेश डोंगरदिवे, सुमंता राजपूत, वैभव राणे, चंद्रकांत महाले, शिवदास शिंदे, आनंद पवार, संदिप राजपूत, दिपक वाघ, करण सुलाने यांनी पुढाकार घेतला.

 

00000000

संबंधित पोस्ट

255-फलटण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर..

vishwatmaklokswamivarta

अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात.

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

विशेष पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार-खासदार प्रतापराव जाधव*एकाचवेळी सहा पोस्ट कव्हरचे अनावरण