vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात.

आताची मोठी बातमी -अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात.

 

राज्य प्रतिनिधी-अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात. सदर विमान अपघात मेघानी नगर या परिसरात झाला तेथे मोठ्या प्रमाणात स्थानिक  लोकांची रहिवासी वस्ती आहे या अपघातात 105 नागरिक मृत्युमुखी पडले  या प्रवासी विमानात एकूण 230 नागरिक होते अन्य गंभीर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी सूत्रांची माहिती

अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात. सदर विमान अपघात मेघानी नगर या परिसरात झाला तेथे मोठ्या प्रमाणात स्थानिक  लोकांची रहिवासी वस्ती आहे या अपघातात 105 नागरिक मृत्युमुखी पडले  या प्रवासी विमानात एकूण 230 नागरिक होते अन्य गंभीर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे

एअर इंडिया AI171 अपघात– महत्त्वाचे अपडेट्स-1️⃣अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणाऱ्या Boeing 787-8 विमानात २४२ प्रवासी व क्रू एअर इंडिया AI171 अपघात– महत्त्वाचे अपडेट्स2️⃣प्रवाशांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज, १ कॅनेडियन नागरिक

पंतप्रधान मोदींनी गृह व नागरी उड्डाण मंत्र्यांशी चर्चा केली; तत्काळ मदतीचे आदेश

4️⃣ अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद, सर्व उड्डाणे स्थगित

एअर इंडियाने अधिकृतरित्या पुष्टी केली आहे की अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणारी AI171 फ्लाइट उड्डाणानंतर काही वेळातच अपघातग्रस्त

एअर इंडियाने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून,प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी हॉटलाइन क्रमांक 1800 5691 444 सुरू करण्यात आला आहे

 

संबंधित पोस्ट

विधान परिषद प्रश्नोत्तर :नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीचीप्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती शमाईल नदवी याच्या संविधान विरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध🏴

vishwatmaklokswamivarta

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर-सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित२० वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश..

मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रम;तपशील अद्ययावत न केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta