vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे

 

राज्य प्रतिनिधी-अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान मेघानीनगरजवळ कोसळलं – विमानात २४२ प्रवासी १६९ भारतीय आणि ६१ परदेशी प्रवासी – दोन वैमानिक आणि १२ कर्मचारीही विमानात होते, बचावकार्य सुरू आहे

एअर इंडियाने अधिकृतरित्या पुष्टी केली आहे की अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणारी AI171 फ्लाइट उड्डाणानंतर काही वेळातच अपघातग्रस्त,एअर इंडियाने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून,प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी हॉटलाइन क्रमांक 1800 5691 444 सुरू करण्यात आला आहे,

 AI171 अपघातानंतर मदत व माहिती केंद्रांची स्थापना♦️अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर तातडीने मदतीसाठी तीन नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आले आहेत♦️संपर्कासाठी आणि मदतीसाठी या क्रमांकांचा उपयोग करा.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचे विमान AI171 दुर्घटनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत. अहमदाबादहून लंडन गॅटविकला दुपारी 1.38 वाजता निघालेले हे विमान, बोईंग 787-8 होते. विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यामधील 2 पायलट आणि 10 क्रू मेम्बर्स होते. या विमानात महाराष्ट्रातीलही प्रवासी होते, ज्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदाबाद येथे एअर इंडिया चे विमान कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे लंडनला निघालेले विमान उडानंतर काहीही सेकंदातच कोसळले दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे

संबंधित पोस्ट

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्याचे आवाहन

लोकसंस्कृतीचे विपुल लेखन करणाऱ्या- -ताराबाई भवाळकर..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकने सादर करण्याचे आवाहन;अंतिम तारीख ३१ जुलै २०२५

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य