vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

255-फलटण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर..

255-फलटण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी तपासण्याचे वेळापत्रक जाहीर..

 

सातारा प्रतिनिधी :- 255-फलटण विधानसभा मतदार संघातील निवडणूक उमेदवारांच्या लेखा तपासण्याचे वेळापत्रक फलटण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी जाहीर केले आहे. सकाळी 3 ते5 या वेळेत 9 नोव्हेंबर प्रथम तपासणी, 13 नोव्हेंबर रोजी द्वितीय तर 17 नोव्हेंबर रोजी तृतीय तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी 255-फलटण मतदारसंघ फलटण विधानसभा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष फलटण येथे होणार आहे.

तपासणी एकतर व्यक्तीश: किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत किंवा त्यांने यथोचिरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे.

00000

संबंधित पोस्ट

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का?” डॉ. संजय लाखेपाटील

तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन नियंत्रण कायदा अंमलबजावणीसाठी संयुक्त कारवाई आवश्यक- पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री कार्यक्रम- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

सण, उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदुषण नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी