vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवचैतन्य प्रतिष्ठान जालना आयोजित मानाची दहीहंडी महोत्सव-२०२४ च्या माध्यमातून जालनेकरांना यंदाही १ सप्टेंबर रोजी मोठा जल्लोष

शिवचैतन्य प्रतिष्ठान जालना आयोजित मानाची दहीहंडी महोत्सव-२०२४ च्या माध्यमातून जालनेकरांना यंदाही १ सप्टेंबर रोजी मोठा जल्लोष

जालना प्रतिनिधी शिवचैतन्य प्रतिष्ठान जालना आयोजित मानाची दहीहंडी महोत्सव-२०२४ च्या माध्यमातून जालनेकरांना यंदाही १ सप्टेंबर रोजी मोठा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे! या संबंधित गुरुवारी (२९) शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने नियोजनबैठक हॉटेल गॅलेक्सी येथे घेण्यात आली.

 

या बैठकीस जालना विधानसभा प्रमुख श्री. भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष श्री. बद्रीनाथ पठाडे, श्री. सिद्धिविनायक मुळे, श्री. अर्जुन गेही, श्री. रामेश्वर पाटील भांदरगे, श्री. राजेश राऊत, श्री. अशोक अण्णा पांगारकर, सौ विमलताई आगलावे , सौ संध्याताई देठे,धनराज काबलीये, भागवत बापू बावणे, सतीश जाधव, वसंतराव शिंदे, प्रतीक भैया दानवे, अमोल धानोरे आदींसह नागरिक व शिवचैतन्य प्रतिष्ठान सदस्य यांची उपस्थिती होती..

संबंधित पोस्ट

सतीश घाटगेंकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातली घोषणा ! गाळप झालेल्या उसाला यंदाही देणार उच्चांकी भाव…

vishwatmaklokswamivarta

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ साठी १०५ कोटी रुपयांचा निधी वितरीत…

आज मुंबईतील चार मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन