राज्यातील नांदेडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी आरोपी शिक्षकास अटक नागरिकांकडून क्लासेसची मोड तोडफोड केल्याचे वृत्त समोर येत आहे
राज्य प्रतिनिधी
राज्यातील नांदेडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी आरोपी शिक्षकास अटक नागरिकांकडून क्लासेसची मोड तोडफोड केल्याचे वृत्त समोर येत आहे
बाबत सविस्तर माहिती अशी की: नांदेड येथील एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षणाऱ्या नववीच्या विद्यार्थींनीची शिक्षकाने छेड काढली. या घटनेनतंर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना नैतन्यनगर परिसरातील आहे. विद्यार्थींनीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी शिक्षकावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक करण्यात आली आहे
नांदेडमध्ये कोंचिग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची शिक्षकाने छेड काढली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच, कोचिंग क्लास मालवकावर आणि शिक्षकांवर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि क्लासची तोडफोड केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे