vishwatmaklokswamivarta
Breaking News
कुंडली

आजचे पंचांग

आजचे पंचांग

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* भाद्रपद १४ शके १९४६

 

☀ *सूर्योदय* -०६:२३

☀ *सूर्यास्त* -१८:४१

🌞 *चंद्रोदय* – ०७:५७

⭐ *प्रात: संध्या* – स.०५:१३ ते स.०६:२४

⭐ *सायं संध्या* – १८:४१ ते १९:५१

⭐ *अपराण्हकाळ* – १३:४७ ते १६:१३

⭐ *प्रदोषकाळ* – १८:४१ ते २१:०१

⭐ *निशीथ काळ* – २४:१० ते २४:५७

⭐ *राहु काळ* – १४:०५ ते १५:३७

⭐ *यमघंट काळ* – ०६:२३ ते ०७:५५

⭐ *श्राद्धतिथी* – तृतीया श्राद्ध

👉 *सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१९ ते दु.०१:४७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*✅

**या दिवशी पडवळ खाऊ नये🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ *लाभदायक*—-

लाभ मुहूर्त– १२:३३ ते १४:०५💰💵

अमृत मुहूर्त– १४:०५ ते १५:३७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२५

पृथ्वीवर अग्निवास ११:२५ प.🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास स.११:२५ प.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी स.११:२५ प. शुभ दिवस आहे.

 

*शालिवाहन शके* -१९४६

*संवत्सर* – क्रोधी

*अयन* – दक्षिणायन

*ऋतु* – वर्षा(सौर)

*मास* – भाद्रपद

*पक्ष* – शुक्ल

*तिथी* – द्वितीया(११:२५ प.नं.तृतीया)

*वार* – गुरुवार

*नक्षत्र* – हस्त(अहोरात्र)

*योग* – शुभ(२०:०९ प.नं. शुक्ल)

*करण* – कौलव (११:२५ प. नं. तैतिल)

*चंद्र रास* – कन्या

*सूर्य रास* – सिंह

*गुरु रास* – वृषभ

*पंचांगकर्ते*:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *पं.गौरव देशपांडे-7776816161*

*विशेष:–* *वराह जयंती*, सामश्रावणी, पौराणिक मतानुसार अगस्ती तारा उदय

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉 दत्तगुरुंना पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.

👉 सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल *दक्षिण* दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना दही खाऊन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 *चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक , धनु, मीन

या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*

संबंधित पोस्ट

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝