
जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवादी एन्काऊंटर ठार…
राज्य प्रतिनिधी
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्तचर आणि संभाव्य माहितीच्या आधारे अशी ही कारवाई करण्यात आलीभारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील नौशेरा शहरातील लाम भागात शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री झालेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.



