vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम

 

जालना (प्रतिनिधी) जालना तालुक्यातील मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या 41 वजन गटात 14 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याची आता पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने नुकत्याच शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. दरम्यान या स्पर्धेत मौजपुरी येथील अजिंक्य सत्यनारायण ढोकळे या विद्यार्थ्याने रंगतदार कुस्ती करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कुस्तीचा डाव खेळेत अजिंक्य ढोकळे याने प्रतिस्पर्धकाला चितपट करीत कुस्ती जिंकली. तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत अजिंक्य ढोकळे याने प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सरपंच बद्रीणारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, बालाजी बळप, अंकुश काळे, अच्युत मोरे, कृष्णा हिवाळे यांच्या सह गावकर्‍यांनी अभिनंनद केलंय.

संबंधित पोस्ट

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद

राज्यस्तरीय आरएसपी शिक्षक अधिकारी प्रशिक्षणास सांगली येथे प्रारंभ,विद्यार्थी, नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स वाढविण्यास प्रयत्न व्हावेत- अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; योजनेंतर्गत सुविधा कर्जाचे 30 तर महिला समृद्धीचे 25 लाभ्यार्थ्यांची निवड

vishwatmaklokswamivarta

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

इंग्लंडचा कर्णधार जो रुट याची आयसीसीच्या ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड 

vishwatmaklokswamivarta