vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्हा दौरा*

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्हा दौरा*

 

सातारा प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

 

दुपारी ०२.३० वा. पुणे विमानतळ येथून सुरुल हेलिपॅड, ता. पाटण, जि. सातारा येथे आगमन व मोटारीन काळोली, ता. पाटणकडे प्रयाण.

 

दुपारी ०२.४० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशिय कृषी संकुलाचे उद्घाटन स्थळ :- काळोली, ता. पाटण, जि. सातारा

 

दुपारी ०२.५५ वा.नगरोत्थान योजनेखाली मंजूर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन स्थळ :- नगरपंचायत पाटण, ता. पाटण, जि. सातारा

 

दुपारी ०३.०० वा. मोटारीने नाडे, ता. पाटण, जि. साताराकडे प्रयाण.

 

दुपारी ०३.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळा अनावरण समारंभ. स्थळ :- नाडे, ता. पाटण, जि. सातारा

 

दुपारी ०३.२० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय नूतनीकरण व नामकरण समारंभ. स्थळ :- मल्हारपेठ, ता. पाटण, जि. सातारा

 

दुपारी ०३.३० वा. पाटण मतदार संघातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमीपूजन लोकार्पण व भूमिपूजन सोहळा. स्थळ :- दौलतनगर, मरळी, ता. पाटण, जि. सातारा

 

सायं. ०४.३० वा. मोटारीने दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत संकुल शिवदौलत विश्रामगृहाकडे प्रयाण.

 

सायं. ०४.३५ वा. महाराष्ट्र दौलत संकुल शिवदौलत विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

 

सायं. ०४.५० वा. मोटारीने सुतारमळा मरळी हेलिपॅड, ता. पाटण, जि. साताराकडे प्रयाण.

 

सायं.५ वा. सुतारमळा मरळी हेलिपॅड, ता. पाटण, जि. सातारा येथे आगमन व हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे प्रयाण.

000

संबंधित पोस्ट

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

vishwatmaklokswamivarta

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे 

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा– मंत्री गुलाबराव पाटील

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta