vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांनी विजयादशमी निमित्त जनतेला शुभेच्छा…

राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांनी विजयादशमी निमित्त जनतेला शुभेच्छा…

 

मुंबई प्रतिनिधी. दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी #विजयादशमी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. #दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश – महसूल, ग्रामविकास, कृषि विभागाने बांधावर जावून संयुक्त पंचनामे करावेत- नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कार्यवाही करावी- गृहोपयोगी साहित्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मुंबई हायकोर्टाचा धक्का, आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली

vishwatmaklokswamivarta

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर येथे दाखल, आजपासून पाच दिवसांचा विदर्भ दौरा सुरु

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे ओबीसीकरण करा संभाजी ब्रिगेडची मागणी….

महाराष्ट्रातील बारावीच्या परीक्षेचा रिझल्ट लवकरच जाहीर होणार.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून  मुंबईत

vishwatmaklokswamivarta