vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-या विषयावरील चर्चासत्र संपन्न

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-या विषयावरील चर्चासत्र संपन्न

 

मुंबई, प्रतिनिधी : नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम नागपूर) यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झाले.

 

या परिषदेला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित मान्यवर उपस्थित होते.0000

संबंधित पोस्ट

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

पेट्रोल डिझेल च्या दरात कमालीची घसरण; जाणून घ्या आजची किंमत..

vishwatmaklokswamivarta

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात मोठी फूट; या फेडरेशनची माघार, आजपासून कामावर रुजू होणार

संकुलावर आंतरराष्‍़ट्रीय योग दिन उत्साहात साजर निरोगी शरीर व मनासाठी सर्वांनी नियमित योगा करावा- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित योग शिबीरास जालनेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

तुझ्या हसण्याने मला जगण्याची इच्छा होते” या म्हणीप्रमाणे वांद्रे येथील,जागतिक हास्य दिनानिमित्त बांद्रा एमआयजी ग्राउंड वर अरुणोदयचा उत्सव संपन्न