vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन

देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण अभिवादन

 

मुंबई प्रतिनिधी

देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस देखील राज्यपालांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. 

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या दक्षता जागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.

संबंधित पोस्ट

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणं संजय राऊतांना भोवलं**संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल**खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल*

vishwatmaklokswamivarta

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

मुंबई महानगरपालिके चे आवाहन- पाइपलाइन कामासाठी- 30 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बुधवार, 5 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता शटडाउन सुरू होईल आणि गुरुवार, 6 फेब्रुवारी, 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठीटाकलेले सकारात्मक पाऊल, कृषी विकासाला प्राधान्य  – कृषीमंत्री धनंजय मुंडे

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन, आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta