
विधानसभा निवडणूक पूर्वपीठिका २०२४ चे प्रकाशन..
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक २०२४ साठी जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत तयार करण्यात आलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या पूर्वपीठिका चे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशन करण्यात आले.



