vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

आज महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार उभाठा नेते संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली

 आज महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार उभाठा नेते संजय राऊत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली

 

 राज्य प्रतिनिधी

विधानसभेच्या अंतिम चरणाच्या या निवडणूक प्रचार कार्याच्या दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांच्या जगाची तपासणी करण्यात येत असते निवडणूक आयोग नियमित प्रक्रियेनुसार हे काम करत असता,अशातच आज महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि उभा टा गटाचे नेते संजय राऊत यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी नाशिक मध्ये तर पवारांची रायगड मध्ये करण्यात आली आहे या सर्वांच्या बॅगेत तपासण्यात आल्या आहे

अशा प्रकारे निवडणूक आयोग अधिकारी यापूर्वी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी आणि इतर नेत्यांची ही बॅग या आणि हेलिकॉप्टरची तपासणी केली होती अशी ही माहिती यावेळी निवडणूक आयोगाने दिली आहे परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्यांनी भेदभाव करण्याचा आरोप लावला होता परंतु निवडणूक आयोग कोणतीही भेदभाव न करता राज्यातील सर्व नेत्यांचे बॅगा तपासणी करत आहेत आणि हेलिकॉप्टरची तपासणी ही करत आहे

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

हरिभाऊ बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केले, त्यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक – मंत्री नितीन गडकरी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जिल्ह्याच्या वतीने अभीष्टचिंतन सोहळा संपन्न : ताम्रपात्र, जीवनपटाने वेधले सर्वांचे लक्ष 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

शहरामध्ये १ ते १५ ऑगस्ट दरम्यान”एक तास श्रमदान महास्वच्छता अभियान”

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*