देवळालीचं मत आहे विकासाला, पाठबळ आहे हक्काच्या घड्याळाला..- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख अजित पवार
राज्य प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सरोजताई आहिरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अजित पवार बोलत होते
पाथर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सरोजताई आहिरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या मतदारसंघातील जनतेशी विकासाच्या मुद्द्यावर मनमोकळा संवाद साधला.
अजित पवार म्हणाले की विकास म्हणजे काय तर,⏰ मतदार संघातील विविध विकास कामांसाठी १४०० कोटींचा निधी.⏰ ओढा येथील प्राचीन गणपती मंदिराची पुनर्बांधणी.⏰ विविध गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर.⏰ ओझरखेड व गणेशगाव येथील ब्रिटिश कालीन पुलाचं बांधकाम.⏰ मतदार संघातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती.⏰ देवळाली कॅम्प ते भगूर रस्ता दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सरोजताई आहिरे यांच्या प्रचारार्थ जाहीर घेण्यात आली होती सगळे दरम्यान वरील मुद्दे मांडण्यात आले यावेळी पवार म्हणाले की देवळालीचं मत विकासाला पाठबळ आहे