vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशराजकारण

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका जाहीर-मराठा दलित मुस्लिम यांची युतीचा प्रयत्न..

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका जाहीर-मराठा दलित मुस्लिम यांची युतीचा प्रयत्न…

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक2024 करिता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटीलही या निवडणुकीत  निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मराठा-मुस्लिम-दलित, अशी युती करण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केला आहे वंचित बहुजन आघाडीचे दलित नेते आनंदराज आंबेडकर आणि मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगेंना साथ दिली आहे. त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाला धक्का देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे राज्यातील अनेक मतदारसंघात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मतदारसंघात उमेदवार देणार आणि कोणत्या मतदारसंघात पाडण्याची भूमिका घेणार हे सांगितलं आहे. त्याची माहिती खालील प्रकारे सदर माहिती त्यांच्या सूत्रांकडून मिळालेली आहे

मराठा समाजाचे नेते आंदोल क मनोज जरांगे कुठे पाडणार आणि कुठे लढणार? याची माहिती जाहीर-जेथे पाडले जाणार आहे तेथील मतदारसंघ यांची नावे..

औसा-(लातूर जिल्हा)गंगाखेड, (परभणी जिल्हा)जिंतूर, (परभणी जिल्हा)कळमनुरी, (हिंगोली जिल्हा) भोकरदन, (जालना जिल्हा) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)

तर या ठिकाणी विधानसभा उमेदवार लढणार तेथील मतदार संघ खालील प्रमाणे त्यांची नावे

केज,(राखीव )(बीड जिल्हा)परतूर, (जालना जिल्हा) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)बीड, (बीड जिल्हा)हिंगोली, (हिंगोली जिल्हा पाथरी,( परभणी जिल्हा)हदगाव, (जिल्हा नांदेड) आधी परिसर याबाबत मोठी घोषणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात जिथे जिथे मराठा दलित मुसलमान आदी ठिकाणी जिथे समर्थन करायचे आहे तेथे समर्थक करणार आणि जेथे विरोधकाचे विरोध करणार आहोत असे यावेळी त्यांनी सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे

 

संबंधित पोस्ट

मतदान टक्का वाढविण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रयत्न करावेत – श्रीकांत देशपांडे

vishwatmaklokswamivarta

सिंचन योजनांची १ मार्चपासुन प्रगणना;जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांचे ‘वाल्मि’त प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य

विकसीत भारत यंग लिडर्स डॉयलॉग अंतर्गत क्वीज व निबंध लेखन स्पर्धा.. 

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विश्वविजय महिला क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta