
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदानाचा हक्क बजावला….
राज्य प्रतिनिधी सातारा-
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले मतदान करुन लोकशाहीस पूढे घेवून जाण्यासाठी आपला सहभागी होण्याचे आवाहन. तसेच या प्रकारे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सर्वांनी सहकुटूंबाने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. यावेळी मतदान केंद्रांवर प्रशासनातर्फे केलेल्या सूविधांची माहिती दिली.
यावेळी त्या म्हणाल्या की मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत वेटिंग रूम ही उपलब्ध आहेत पाण्याची आणि आरोग्याची सुविधा साठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यात 100% मतदान होण्याची आशा यावेळी यांनी व्यक्त केल्या आहेत



