vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भिवंडी येथील काजी कंपाउंड मध्ये काल रात्री लागलेल्या आगीत  भीषण आगीत कोट्यवधींची संपत्ती जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भिवंडी येथील काजी कंपाउंड मध्ये काल रात्री लागलेल्या आगीत  भीषण आगीत कोट्यवधींची संपत्ती जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

भिवंडी प्रतिनिधी: येथील काजी कंपाऊंडमध्ये  काल रात्री एका बंद कापड कारखान्याला (Textile Factory) अचानक आग  लागली. या आगीमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण आगीत कोट्यवधींची संपत्ती जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग जरी भीषण असली तरी या आगीत कुठलीही जिवितहानी झालेली नाही.

यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचल्या. त्यामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

विशेष लेख -शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणार प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

विधानसभा निवडणूक २०२४निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार,पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथील उद्धव ठाकरे गटातील शाखाप्रमुख दोन वर्षांसाठी 3 जिल्ह्यातून तडीपार, शिंदे गटासोबतच्या संघर्षानंतर पोलिसांची कारवाई

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्पपत्राव्दारे मतदानाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :-प्रशासन प्रमुख आज साधणार मतदारांशी संवाद सहभाग नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta