vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात- संत जगनाडे महाराज यांना अभिवादन…

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात- संत जगनाडे महाराज यांना अभिवादन…

 

ठाणे, प्रतिनिधी : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार किशोर मराठे, सुमेध राऊत, सुधीर आढाव यांच्यासह श्री संताजी सहाय्यक संघ,ठाणे आणि संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे संस्थेचे जयवंत रसाळ , विलास घोंगते, सदाशिव पिंगळे, किरण चौधरी, दिगंबर घाटकर, कमलाकर शेलार, शशिकांत धामणे, राम जाधव ,संतोष मोहळे, प्रदीप वैरागी, एकनाथ वाव्हळ, किशोर मेहेर, सुधीर राऊत, रमेश बोरसे, रमेश पाटील, पूनम थोरात, राणी साळसकर, पुष्पलता रहाटे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मोठी बातमी,डोंबिवली : पूर्वेकडील रामनगर भागात केळकर रस्त्यावरील अतिधोकायदाक वृन्दावन हॉटेलची इमारत निष्कसित करण्याच्या कामाला सुरुवात…

बालकांची खरेदी विक्री करणे तसेच बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक देणे कायद्याने गुन्हा

vishwatmaklokswamivarta

राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 22 पेक्षा अधिक महापालिका जिंकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठरला सर्वांत मोठा विजयी पक्ष.

vishwatmaklokswamivarta

मुंबईचा डॉन अरूण गवळीला मुलाच्या लग्नासाठी पोलिस एस्कॉर्ट शिवाय 4 दिवसांचा पॅरोल मंजूर…

vishwatmaklokswamivarta

निष्काम भावनेतून मदत करणारा कर्मचारी हेमंत सपकाळ

जिल्हा परिषदेत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे