vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 22 पेक्षा अधिक महापालिका जिंकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठरला सर्वांत मोठा विजयी पक्ष.

 राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 22 पेक्षा अधिक महापालिका जिंकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठरला सर्वांत मोठा विजयी पक्ष…

राज्य प्रतिनिधी-

राज्यभरातील महापालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले असून, सर्वात जास्त जागा जिंकण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना महायुतीने ठाकरेंना जबरदस्त धक्का देत, मुंबई महापालिकेतही विजय मिळवण्यात यश मिळवले आहे

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की,आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला महाविजय मिळालेला आहे. अनेकप्रकारे सगळे रेकॉर्ड आपण तोडलेले आहेत. २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही येते आहे.’’

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान — महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

महसूल प्रशासनाची सतर्कता-आपत्तीच्या परिस्थितीत नवऱ्याला शोधायला बाहेर पडलेल्या आजींना दिला दिलासा..

बॅंकांची जिल्हा सल्लागार व संनियंत्रण समिती बैठकसन २०२६-२७ साठी वित्त पुरवठ्यात २५०० कोटी रुपयांची वाढ

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta