vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन*

*16 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन*

सातारा प्रतिनिधी दि. 17: डिसेंबर 2024 महिन्यात सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नियोजन भवनात महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वि.अं. तावरे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी करावयाचे विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत करणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे.

000

संबंधित पोस्ट

हिमरु शाल निर्मितीच्या उद्योगाला गतवैभव प्राप्त करुन देणार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी शिक्षण घेतलेल्या १८० पैकी ३६ महिलांचे उद्योग उभारणीसाठी पहिले पाऊल

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर-मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष…

मुंबई पोलिसांकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस, 8 जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

बाल विवाह प्रथेविरुध्द जिल्ह्यात चित्ररथाद्वारे होणार जाणीव जागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta