vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने विधान परिषदेच्या-हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरूवात आणि तालिका सभापतींच्या नावांची घोषणा-

 वंदे मातरम्‌ व राज्यगीताने विधान परिषदेच्या-हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरूवात आणि तालिका सभापतींच्या नावांची घोषणा-

नागपूर, प्रतिनिधी : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वंदे मातरम्‌ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधान परिषद कामकाजास सुरुवात झाली.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पीठासीन अधिकारी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नवनियुक्त मंत्री, राज्यमंत्री व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

तालिका सभापतींच्या नावांची घोषणा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी नियुक्त नावे जाहीर केली.तालिका सभापती पदी सर्वश्री निरंजन डावखरे, शिवाजीराव गर्जे, कृपाल तुमाने, सुनील शिंदे, धीरज लिंगाडे यांच्या नावाची घोषणा श्रीमती गोऱ्हे यांनी केली००००

संबंधित पोस्ट

छत्तीसगडमधील रायगड भरधाव बस पुलाला धडकली, 26 जण जखमी; रायगड जिल्ह्यातील घटना…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

योगाभ्यासातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक घडविणे आजची गरज – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन  > बुलढाण्यात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा > २५०० योगप्रेमींचा सहभाग 

दिव्यांग व्यक्तीनी फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित, शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली चार सदस्यीय चौकशी समिती !