vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी; दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी; दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

 

राज्य प्रतिनिधी-नागपूर, : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी साधला बहीणींशी संवाद

शेख सलीम चिस्ती यांना ग्लोबल महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. माजी निवृत्त न्यायाधीश दर्शन सिंग बेदी यांनी सलीम चिस्ती यांना पुरस्कार देऊन केले.

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून काम करावे..! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल ट्रेन मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्ब्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्ट मध्ये दाखल…

vishwatmaklokswamivarta