vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

मुंबई प्रतिनिधी- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या दोन दिवसापासून आझाद मैदानामध्ये लाखो समर्थकांसह मैदानात उपोषणाला बसलेले आहेत सरकारने याची गंभीर दखल घेऊन लवकरच आरक्षणाचा मुद्द्याचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न चालू असल्याचे कळते याकरता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या उप समिती आज रात्रीपर्यंत सदर मुद्या संदर्भात प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, मंत्रिमंडळ उपसमिती आज प्रस्ताव तयार करणारमनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली ,मंत्रिमंडळ उपसमिती आज रात्रीतून प्रस्ताव तयार केला जाणार  प्रस्ताव तयार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली जाणार आहे.

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यात आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.अश्यात अजून ही आंदोलकांची प्रशासनाने योग्य व्यवस्था केली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असल्याने सरकारने आता यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आज काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत #स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

vishwatmaklokswamivarta

चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नव्या पोलीस मदत केंद्राची उभारणी

vishwatmaklokswamivarta

शिवजयंती सोहळ्याचा आरंभ : बुलढाण्यात उसळला शिवसागर..सत्कर्मालाच देव मानणारे छत्रपती शिवराय सर्वश्रेष्ठ- निवृत्ती महाराज इंदुरीकर

vishwatmaklokswamivarta