vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज पाचवा दिवस पाचव्या दिवसाचे श्रीगणेश मूर्ती विसर्जन 🌸

आज पाचवा दिवस पाचव्या दिवसाचे श्रीगणेश मूर्ती विसर्जन 🌸

मुंबई प्रतिनिधी- आज राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाचव्या दिवशीच्या गणपती विसर्जन होत आहे घराघरातील गणपती आणि मंडळांचे गणपती मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कृत्रिम तलावातही पाच दिवसाच्या छोट्या मुर्त्या असलेल्या गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे तर त्यापैकी मोठ्या असलेल्या गणपती बाप्पाच्या मुर्त्या तलाव आणि समुद्र परिसरामध्ये विसर्जन करण्यात येत आहे

श्रीगणरायाला निरोप… सहज, सोप्या, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मार्गाने! बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कृत्रिम तलाव आपल्या सेवेत!📲 क्यूआर कोड स्कॅन करून नजीकच्या तलावाची माहिती मिळवा.🌸 उत्सव गणरायाचा,🌱 संकल्प निसर्गस्नेही उपायांचा!बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास मुंबईकरांकडून भरभरून प्रतिसाद..🙏✨ गर्दीचे योग्य व्यवस्थापन  वेळेची बचत✨ पर्यावरणस्नेही परंपरा🌿निसर्गस्नेही गणेशोत्सव हीच नवी दिशा! 💫पाचव्या दिवसाचे श्रीगणेश मूर्ती विसर्जन 🌸

संबंधित पोस्ट

नौदल प्रमुखपदी कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांकडून अभिनंदन

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही…