vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी,उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर…

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी,उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर…

 

        सांगली, प्रतिनिधी.) : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जानेवारी 2025 या महिन्यामध्ये तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जानेवारी 2025 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे – इस्लामपूर 6 व 20 जानेवारी, विटा 3, 7, 21 व 28 जानेवारी, कडेगाव 9 व 30 जानेवारी, पलूस 8 व 22 जानेवारी, आष्टा 2 व 13 जानेवारी, आटपाडी 16 जानेवारी, जत 1 व 23 जानेवारी, शिराळा 15 व 29 जानेवारी, तासगाव 10 व 27 जानेवारी, कवठेमहांकाळ 24 जानेवारी 2025.

       माहे जानेवारी 2025 या शिबीर दौऱ्यासाठीचा कच्या व पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने सोडण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

नागपूरातील दिव्याग उद्योजक जयसिंग चव्हाण यांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या हस्ते दिव्यांग पुरस्कार प्रदान.

vishwatmaklokswamivarta

राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा*

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर शिक्षकांनी भर द्यावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिक्षकांना आवाहन