vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन…

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन…

 

 राज्य प्रतिनिधी –  जालना : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 27 व दि. 28 डिसेंबर 2024 रोजी यलो अलर्ट जारी केला असून दि. 26 डिसेंबर 2024 रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

  तसेच दि. 27 डिसेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50 ते 60 कि.मी. प्र.ता. वेगाने) गारपीट होण्याची तसेच दि. 28 डिसेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 30 ते 40 कि.मी. प्र. ता.वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर दि. 29 डिसेंबर 2024 रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

देशभरातील व्यावसायिक, तरुणांना अश्लील चॅटचं आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची, हनी ट्रॅप आणि खंडणी रॅकेटचा गाझियाबाद पोलिसांनी  पर्दाफाश

vishwatmaklokswamivarta

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला मराठी भाषेचा गौरव

vishwatmaklokswamivarta

…अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

vishwatmaklokswamivarta

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव कालावधीत वाहतूक बदलाचे आदेश जारी*

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta