महाराष्ट्र राज्यातील लातूर येथे विकासमूर्ती आ. श्री. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते 2025 वर्षांच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न… 🎉🎉
लातूर प्रतिनिधी-
उद्या 2024 ह्या वर्षाचा निरोप घेत आपण सर्वजण 2025 ह्या सुवर्ण वर्षात पदार्पण करणार आहोत,दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आदरणीय श्री. रमेशअप्पांच्या शुभहस्ते पार पडला.
मानवी दैनंदिन जीवनशैलीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरणारी ही दिनदर्शिका असणार आहे, हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो…ही दिनदर्शिका येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण खरोळा सर्कल मधील सर्व गावांमध्ये व प्रत्येक घरोघरी झळकावी, ह्या उद्देशाने ह्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येणार आहे. ✌🏻
ही दिनदर्शिका तारीख पाहण्यासोबतच दैनंदिन माहिती पाहण्यासाठी सुद्धा समस्त खरोळा सर्कल मधील रहिवाशांना उपयुक्त ठरणार आहे.00000