vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महालक्ष्मी येथील हिरा पन्ना मॉल हाजी अली जंक्शन येथे लागलेली आग अग्निशामक दलाने आटोक्यात आणली

मुंबई महालक्ष्मी येथील हिरा पन्ना मॉल हाजी अली जंक्शन येथे लागलेली आग अग्निशामक दलाने आटोक्यात आणली..

 

मुंबई प्रतिनिधी-ताडदेव परिसरामध्ये व्यावसायिक हिरा पन्ना मॉल मध्ये आग लागली होती  आग लागल्याने परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते दरम्यान अग्निशमन दलाला सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी हजर होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता दरम्यान त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले

ताडदेव परिसरामध्ये हाजी अली येथील हिरा पन्ना मॉल मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही पण या आगीमुळे आजूबाजूच्या भागात धुराचे लोट पसरले असल्याचं चित्र आहे. हाजी अली जंक्शन हा दक्षिण मुंबईतील मोठा वर्दळीचा भाग आहे. दरम्यान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्याच्या माहितीनुसार माहितीनुसार आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले आहे

संबंधित पोस्ट

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे“पर्यावरणीय शाश्वत परिषद 2024” चे आयोजन“शाश्वत विकासासाठी बांबू लागवडीचे महत्त्व” याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक  : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये नवी मुंबईतील शिल्पाकृती झाल्या चकाचक

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता सलमान कॉमेडियन मुनावर फारुकी देखील बिश्नोई गँगच्या निशाण्यावर…

vishwatmaklokswamivarta