vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शना येणारा भाविकांच्या बसचा भीषण अपघात…

पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शना येणारा भाविकांच्या बसचा भीषण अपघात…

 

राज्य प्रतिनिधी

“श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथे रविवारी सकाळी अपघात झाला असून यामध्ये एक वयस्कर महिला व लहान वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला आहे.तर २३ जण जखमी झाले आहेत.

पंढरपूर च्या भटुंबरे मध्ये विठू माऊलीच्या भाविकांच्या बसचा अपघात; ट्रक च्या धडकेत दोघांचा मृत्यू, 23 जखमी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील येथे रविवारी सकाळी अपघात झाला आहे.

सदर परिसरातील रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत

संबंधित पोस्ट

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलिस सज्ज, जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटाकांसाठी विशेष सुचना जारी…

vishwatmaklokswamivarta

समृद्धी’च्या सभासदांची दिवाळी होणार गोड-कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांची १०० रुपये वाढीव हप्त्याची घोषणा  

vishwatmaklokswamivarta

कोकणातील गाबीत समाजासाठी शिबिराचे आयोजन करावे- मंत्री अतुल सावे

गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून चांदूर रेल्वे नवीन पोलिस ठाण्याची पाहणी*जीम, स्विमींग पुल बांधण्याच्या सूचना…

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा