vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी निवेदन दिले, मुख्यमंत्र्याचे कारवाईचे आश्वासन…

 आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी निवेदन दिले, मुख्यमंत्र्याचे कारवाईचे आश्वासन…

मुंबई प्रतिनिधी

अभिनेत्री प्राजक्तामाळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

अभिनेत्री #प्राजक्तामाळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ विकसित भारताचे स्वप्न साकारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* *मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज मागणी..

कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून यलो ॲलर्ट जारी

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावनापॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत-संघटित गुन्हेगारी, ड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा..