vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पिंपरी चिंचवड महापालिका व दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी दरम्यान मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर आयोजित ‘पर्पल जल्‍लोष’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

पिंपरी चिंचवड महापालिका व दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी दरम्यान मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर आयोजित ‘पर्पल जल्‍लोष’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

 

राज्य प्रतिनिधी –

पिंपरी चिंचवड महापालिका व दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी दरम्यान मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर आयोजित ‘पर्पल जल्‍लोष’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून त्यांचा सर्वांगीण विकास, त्यांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात येतील.’ राज्याच्या लोकसंख्येच्या साधारणपणे पाच टक्के लोकसंख्या #दिव्यांग बांधवांची आहे. त्यांच्यासाठीच्या योजना राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी त्यांच्यासाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील लवकर काढले जातील. राज्याचा अर्थसंकल्पात त्यांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. त्यांच्या संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे – उपमुख्यमंत्री श्री. पवार

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे ५, १३, २३ वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

कामगारांच्या कल्याणातून घडतोय समृद्ध महाराष्ट्र ! १ मे कामगार दिनानिमित्त लेख….