vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

बदनापूर, प्रतिनिधी-नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उध्दवबाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेयांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हा संघटक भानुदास घुगे,उपजिल्हाप्रमुख भगवान कदम,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे,राजेंद्र जैस्वाल, अनिस पठाण,फैझान मिर्झा,बळीराम कोल्हे,देवजीजर्‍हाड,भक्त मात्रे,सुदाम काळे,शिवाजी कर्‍हाळे,अंकुश वाघ,अमजतमिर्झा,शिवाजी सोरमारे,सुभाष अरसूळ,इलिया कांबळे,दत्तू नन्नावरे,राजेंद्रजर्‍हाड,सुभाष काटकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती

०००००

फोटो ओळी…..३-माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल,बदनापूर तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळीजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हा संघटक भानुदास घुगे, भगवान कदमआदी.

००००००००

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस,राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे 2025 दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई

vishwatmaklokswamivarta

जनाई-शिरसाई सिंचन योजना; बंदिस्त नलिका प्रणालीनिविदा प्रक्रिया एक महिन्यात करणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करा*