vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रजासत्ताकदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा-2024-25

प्रजासत्ताकदिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा-2024-25

 

राज्य प्रतिनिधी-प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दोन शाळा महाअंतिम फेरीत पोहचल्या आहेत. महाअंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी, इस्लामपूर (पश्चिम झोन) आणि भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स, नाशिक (पश्चिम झोन) या दोन शाळांची निवड झाली आहे.

ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत 16 शाळा बँड संघ निवडले गेले आहेत. त्यात बॉयज ब्रास बँड, गर्ल्स ब्रास बँड, बॉयज पाईप बँड, गर्ल्स पाईप बँड असे असून, 466 मुले महाअंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.

संबंधित पोस्ट

⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…