vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पोलिस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर ..शहरातील फळ विक्रेता आणि रमजान ईद संबंधी व्यापाऱ्यांना वाढवित वेळ देण्याबाबत निवेदन

 पोलिस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर ..शहरातील फळ विक्रेता आणि रमजान ईद संबंधी व्यापाऱ्यांना वाढवित वेळ देण्याबाबत निवेदन

 

राज्य प्रतिनिधी: दिनांक 28/2/ 2025 पासून सुरू होत असलेल्या पवित्र रमजान महिना लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्या करीता विशेष लक्ष देऊन शहरातील फळ विक्रेता आणि रमजान ईद संबंधी व्यापाऱ्यांना वाढवित वेळ देण्याबाबत खालीलप्रमाणे निवेदन

 दि.०१/०३/२५ पासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे त्यामुळे सदरील महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांना उपास असताना उपास सोडण्यासाठी संध्याकाळी ५ ते ६:३० वाजेच्या दरम्यान रोजेदार बांधव हे रोशन गेट शहागंज मंडी बुड्डी लाईन सिटी चौक अशा शहराच्या विविध मुख्य बाजारपेठामध्ये जाऊन फळ व इतर खाद्यपदार्थाची खरेदी करतात त्यामुळे शहरांमध्ये सदरील वेळा थोडीफार गर्दी वाढून रहदारी वाढते सदरील वेळेत आपण आपल्या स्तरावर वरील ठिकाणी नियोजन करावे तसेच सुरुवातीचे दहा दिवस रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत शहराच्या सर्व मस्जिदी मध्ये तरावी नमाजाची व्यवस्था असते करीता याचं वेळी परीसरात स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आपली विशेष लक्ष आणि नजर ठेवावी जेणेकरून मागील काही समाज कंटाळाकडून जाणून बुजून शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता भंग करण्याच्या प्रयत्न केला जाऊ शकतो मागील एक ते दोन वर्षांमध्ये आशा वेळेतच आपल्या शहराला कुठेतरी गालबोट लागली आहे परंतु आपण पदभार सांभाळला पासुन शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही यापुढेही आपणं घडू देणार नाही अशी अपेक्षा करुन आमचीही कर्तव्य समजून या कार्यासाठी मस्जिदीच्या परिसरात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे ज्येष्ठ पदाधिकारीद्वारे योग्य ते सहकार्य केले जाईल

संबंधित पोस्ट

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार..

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-हिंद दी चादर ; गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व…

vishwatmaklokswamivarta

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी

सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार !हिंदु राष्ट्ररत्न : अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन;  सनातन धर्मश्री : मंत्री कपिल मिश्रा, चित्रपट निर्माते विपुल शहा, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, गौरीशंकर मोहता, शिल्पकार प्रमोद कांबळे

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…