vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी: सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी, बिनशेती भूखंडधारक यांनी आपल्या शेतीचा, बिनशेती भूखंडाचा शेती सारा -दरवर्षी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे भरणे आवश्यक असते. तथापि सातारा तालुक्यातील बऱ्याच शेतकरी, भूखंड धारक यांनी अदयापी त्यांचा शेतसारा भरलेला नाही. तरी 25 मार्च २०२५ पूर्वी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे जमा करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.

मुदतीत शेतसारा, बिनशेती कर जमा न केलेस संबंधित खातेदार यांचे 7/12 वरती थकित शेतसारा बिनशेती कर वसुल होणेवर ” असा बोजा चढविणेत येईल त्यामूळे संबंधितास बँक कर्ज, दस्त नोंदणी अशा अनेक अडचणीस सामना करावा लागेल, तथापि सदरची बाब टाळणेसाठी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत भरणा करावा

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरली आहेत, राज्यातील २९९७ धरणांत एकूण ११६२.३६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महापारेषण’ला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान

vishwatmaklokswamivarta

निर्यातक्षम आंबा बागांची मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

गुरुवारपासून जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव