vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करण्याचे आवाहन

आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आधार कार्डसाठी मँडेटरी बायोमेट्रिक अपडेट (MBU) करणे आवश्यक असून, नागरिकांनी आपली नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेअद्यावतीकरण कोणाला आवश्य

ज्या बालकांचे ० ते ५ वयात आधार कार्ड तयार झाले आहे, त्यांना ५ ते ७ वर्षे वयात बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, १५ ते १७ वर्षे वयोगटातील युवकाचे देखील बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक आहे

४ लाख ५१ हजार ५३६ जण अद्यावतीकरणास पात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण २,६६,४२९ पाच ते सात वर्षे वयोगटातील बालक आणि १,८५,१०७ पंधरा ते सतरा वर्षीय युवक असे एकूण ४ लाख ५१ हजार ५३६ बालक व युवक आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरणासाठी पात्र आहेतअद्यावतीकरण विनामूल्य,आधारच्या नियमांनुसार, हे अद्ययावत करणे विनामूल्य असून नागरिकांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यासाठी नागरिकांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊन आपली बायोमेट्रिक माहिती अद्यावत करून घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्व स्तरावर व्यापक जनजागृती करावी  – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींविरोधात सायन-कोळीवाडा येथे हजारो कार्यकर्ते सहभागी …

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्याव

विशेष वृत्त-राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामस्थांच्या सहभागाने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta