vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एप्रिलला साप्ताहिक कल्याण प्रजाराजच्या ३०व्या वर्धापन समारंभाचे आयोजन…

एप्रिलला साप्ताहिक कल्याण प्रजाराजच्या ३०व्या वर्धापन समारंभाचे आयोजन…

कल्याण प्रतिनिधी : ठाणे, मुंबई, पालघर व रायगड जिल्ह्यातील गेल्या ३० वर्षा पासून नियमितपणे सुरू असलेले गुजराती साप्ताहिक कल्याण प्रजाराज १ एप्रिल२०२५ रोजी ३० वर्ष पुर्ण करुन ३१ वा वर्षात पदार्पण करीत आहे. ह्या निमित्ताने ३० व्या वर्धापन समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कल्याण प्रजाराजचे संपादक रवि विष्णुकुमार चौधरी यांनी सांगितले आहे.

सी. एम. गांधी ओडीटोरीयम,के.सी. गांधी स्कूल, कल्याण पश्चिम येथे सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम आयोजित केला असून ह्या समारंभाचे अध्यक्ष स्थानी भागवताचार्य पू. श्री.भूपेन्द्रभाई पंड्या, प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. ईन्दुराणी जाखड, व अपर पोलीस आयुक्त संजय जाधव आदींचा त्या मध्ये समावेश आहे.

या कार्यक्रमात व्यापारी अग्रणी प्रेमजी गाला (रेमंड), दिपक पोपट (श्रीजी सेवा फाउंडेशन), भुषण कारीया (मनोवी गृप), व केतन पटेल (ठाणे) उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कल्याणच्या प्रतिष्ठित व्यापारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे

000000–

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.25 जानेवारी 2025 रोजी15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी दिली ऑनलाईन परीक्षा* 

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रेरणादायी पुढाकार; टीबी रुग्णाला सहा महिन्यांसाठी दत्तक

नेव्हिगेशन स्क्रिनमुळे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हव्या असलेल्या विभागात जाणे झाले सोपे

राज्यभर कडाक्याच्या थंडीची लाट,राज्याच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली घसरला..

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta