vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सामूहिक तक्रारीनंतर व बातम्यांच्या दणक्याने फेब्रुवारी मार्चपासून धारावीकरांना लाईट बिल घरपोच…

सामूहिक तक्रारीनंतर व बातम्यांच्या दणक्याने फेब्रुवारी मार्चपासून धारावीकरांना लाईट बिल घरपोच…

[ मुंबई प्रतिनिधी-

वर्षभरापासून लाईट बिल वेळेवर न येणे प्रत्यक्षात लाईट बिल घरपोच न देणे त्यामुळे वेळोवेळी लाईट बिल आल्याने धारावीतील ग्राहकांची विशेषता जेष्ठ नागरिक व कुटुंबप्रमुखांची तारांबळ उडायची ही समस्या लक्षात आल्यानंतर हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघ झेंडा ग्रुप व स्थानिक नागरिकांनी सामूहिक सह्यांचे निवेदन दिनांक पाच डिसेंबर 2024 रोजी वडाळा येथील ग्राहक सेवा कार्यालय बेस्ट विभाग लेखी स्वरूपात सादर केले त्यानंतरही दुर्लक्ष झाल्यामुळे दिनांक 23 जानेवारी 25 रोजी धारावी नागरिक समिती व हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ झेंडा ग्रुप यांच्या वतीने पुन्हा एकदा देखील सुरुवात निवेदन देऊन लाईट बिल वेळेवर घरपोच करा वेळे अगोदर पाठवा व ग्राहकांची प्रारंभ थांबवा अशी प्रशासनाकडे मागणी केली या जोडीला दैनिक सकाळ दैनिक पुढारी दैनिक नवराष्ट्र साप्ताहिक भगवे वादळ धगधगती मुंबई पाक्षिक लोक स्वामी वार्ता व युट्युब यांच्या बातम्याही प्रशासनापर्यंत पोहोचल्यामुळे याची दखल घ्यावी लागली

: फेब्रुवारी महिना 2025 अखेर पासून धारावीकरांना लाईट बिल वेळे अगोदर व घरपोच मिळू लागली त्याचा फायदा ग्राहकांसह कुटुंबप्रमुख ज्येष्ठ ना होत आहे त्याबद्दल विभागीय अभियंता ग्राहक सेवा कक्ष बेस्ट उपक्रम वडाळा दादर यांचे हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ झेंडा ग्रुप व धारावी नागरिक समितीच्या वतीने संघटक सचिव दिलीप गाडेकर व गिरीराज शेरखाने यांनी बेस्ट प्रशासनासोबतच सर्व बातमीदारांचे आभार मानले आहेत धन्यवाद

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर वनविभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान..

घनसावंगी विधानसभेतून गोविंद ढेंबरे यांना विधान परिषदेसाठी संधी द्यावी – भाजप कार्यकर्त्यांचा एकमुखी ठराव,पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या कार्याचा गौरव • स्थानिक नेतृत्वाला न्याय देण्याची मागणी

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 23 जून 2025 रोजी मुंबईत ‘संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर-नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी खास सुविधा

सर्वपक्षीय बैठकीत मंजूर विषयांवर महासभेत विरोध करणे चुकीचे;ठाण्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : महापौर शर्मिला पिंपळोलकर