vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलढाणा, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मेहकर येथील वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार अनुसूचित जाती, जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजाभज इत्यादी प्रवर्गातील शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रवेश अर्ज करण्यास पात्र राहतील. वसतीगृहात प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह मेहकर येथील शासकीय वसतीगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेबआंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घणसोली, सेक्टर-2 वसतिगृहाकरिता खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्याकरीता इच्छुक इमारत मालकांचे अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

 आताची मोठी बातमी – मुंबईकरांसाठी म्हाडा घरांच्या विक्रीसाठीची ऑनलाइन नोंदणी पुढे ढकलली!  

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन