vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

 

सातारा, प्रतिनिधी: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. ची एक पथक तैनात करण्यात आले असून हे पथक कराड येथे दाखल झाले आहे.

  एन.डी.आर.एफ. पथकाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी स्वागत केले. या पथकामध्ये एकूण 25 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये दोन अधिकारी व जवान यांचा समावेश आहे. जलद आणि तात्काळ मदत पोहोचविणे तसेच शोध व बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी या पथकाचा सातारा जिल्ह्याला उपयोग होणार आहे. एन. डी. आर. एफ. च्या पथकाकडे एकूण तीन बोटी त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत उपयोगी होणारे सर्व शोध व बचाव कार्य इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.

0000

संबंधित पोस्ट

आधार सेवांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा….

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta