vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माहिती तंत्रज्ञाना’ला आव्हान; पीटीआय कोर्टात, विचारस्वातंत्र्याच्या मुलभूत हक्काचीही गळचेपी होणार.

माहिती तंत्रज्ञाना’ला आव्हान; पीटीआय कोर्टात, विचारस्वातंत्र्याच्या मुलभूत हक्काचीही गळचेपी होणार. आहे. त्यामुळे या नव्या नियमांना स्थगिती द्यावी अशी विनंती पीटीआयने न्यायालयाला केली आहे.

प्रतिनिधी,या नव्या नियमांना न्यायालयात आव्हान देणारी पीटीआय ही दहावी पक्षकार आहे. पीटीआयने न्यायालयाला सांगितले की, माहिती-तंत्रज्ञानाचे नवे नियम अतिशय कडक असून त्यामुळे प्रसारमाध्यमांवर सतत पाळत ठेवली जाणार आहे.तंत्रज्ञानाबाबत मोदी सरकारने केलेल्या नव्या नियमांच्या घटनात्मक वैधतेला पीटीआय या वृत्तसंस्थेने दिल्लीउच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र कोणत्याही प्रकाशकाला अंतरिम संरक्षण आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार या नव्या नियमांचा हत्यारासारखा उपयोग करेल असा आक्षेप पीटीआयने घेतला.या नव्या नियमांना न्यायालयात आव्हान देणारी पीटीआय ही दहावी पक्षकार आहे. पीटीआयने न्यायालयाला सांगितले की, माहिती-तंत्रज्ञानाचे नवे नियम अतिशय कडक असून त्यामुळे प्रसारमाध्यमांवर सतत पाळत ठेवली जाणार आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमातील लोकांवर सेल्फ सेन्सॉरशिप लादली जाईल व विचारस्वातंत्र्याच्या मुलभूत हक्काचीही गळचेपी होणार आहे. त्यामुळे या नव्या नियमांना स्थगिती द्यावी अशी विनंती पीटीआयने न्यायालयाला केली आहे.

याचिकेत आक्षेप- माहिती-तंत्रज्ञानाच्या नव्या नियमांमध्ये वृत्तविषयक माध्यमांबाबत ज्या तरतुदी आहेत तेवढ्याच गोष्टींना पीटीआयच्या याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. – ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा अन्य बाबींबद्दल या नियमात जे उल्लेख आहेत त्याविषयी या याचिकेत काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. – पीटीआयने माहिती-तंत्रज्ञानाबाबत केंद्र सरकारच्या नियमांच्या विरोधात पीटीआयने घेतलेल्या ठाम भूमिकेचे प्रसारमाध्यम जगतासह इतर क्षेत्रांतील लोकांनी स्वागत केले आहे

संबंधित पोस्ट

राज्यात आज 2359 ग्राम पंचायत निवडणूकींचा निकाल..

vishwatmaklokswamivarta

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन· पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा..

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त, मातीचा ढिगारा हटविण्याचे काम प्रगतिपथावर; जाणून घ्या पर्यायी वाहतूक मार्ग

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

मुंबईतील डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरून हल्ला करणाऱ्या  एक्स बॉयफ्रेण्डकडून  आरोपीला पोलिसांनी अटक केली

मुंबई हायकोर्ट, देशमुख प्रकरणात राज्य सरकारला दिलासा कायम; CBIकडून ‘ही’ ग्वाही