vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते मौजे सिरसवाडी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन

जालना,  (प्रतिनिधी) – मौजे सिरसवाडी ता. जालना येथे माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या खासदार निधी २०२३-२४ अंतर्गत बौद्ध समाज स्मशानभूमीच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन दि.०७ जुलै 2025 रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाचे भूमिपूजन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमा प्रसंगी भागवत बावणे, डॉ. अनिल सरकटे, संजय डोंगरे, सौ. वंदनाताई ढगे, सागर वाहुळकर, सरपंच श्री. रवी ढगे, शिवाजी ठोंबरे, जनार्धन ढगे, विष्णू ढगे, मा. सरपंच सर्जेराव शिंदे,उपसरपंच श्रीहरी ढगे, कृष्णा गायके, उद्धव ढवळे, सुभाष गाडगे, बंडू पाटील ढगे, रतन वाहुळकर, सावळाराम वाहुळकर, सर्जेराव वाहुळकर, प्रदीप वाहुळकर, कुंडलिक वाहुळकर, गौतम वाहुळकर, सुरेश वाहुळकर, रवींद्र गायकवाड, अशोक हिवाळे, नंदकुमार हिवाळे, दिलीप हिवाळे, सुरेंद्र गायकवाड उपस्थित होते.

यावेळी आबा दानवे म्हणाले, “स्मशानभूमीचे काम दर्जेदार व उत्तम दर्जाचे व्हावे व तसेच हा उपक्रम बौद्ध समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे.बाबासाहेब पाटील कोलते प्रसिद्धीप्रमुख

संबंधित पोस्ट

.मुंबईत आज प्रतिपंढरपूर) वडाळा, येथे आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठलाचा महाभिषेक सोहळा…

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला तातडीने द्या ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी बिनविरोध निवड…

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके वतक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335