vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऑटोरिक्षा, मीटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन

ऑटोरिक्षा, मीटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटो रिक्षा चालक व मीटर्ड टॅक्सी चालकांनी https://ananddighekalyankarimandal.org/home/register या वेबसाईटवर अर्ज करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

शासन निर्णय 24 जुलै 2024 नुसार ऑटो रिक्षा चालक व मीटर्ड टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र ऑटो-रिक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यकरणीबाबत तसेच मंडळाचे संबंधित शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत शासन निर्णयामध्ये निर्देश देण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

vishwatmaklokswamivarta

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार समिती बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

ब्राईट फ्युचर व प्राऊड संस्थेकडून बेरोजगारांना पालकांनी सह मार्गदर्शन!